राहुरीत भाजपाचे शिवाजीराव कर्डिले यांनी माजी मंत्री तनपुरे यांना 34,755 मतांनी पराभूत केले ! कर्डिले यांच्या विजयाची कारणे कोणती ?
Rahuri Politics News : राहुरी विधानसभा मतदारसंघात यावेळी भारतीय जनता पक्षाचे शिवाजीराव कर्डिले यांनी बाजी मारली आहे. गेल्या निवडणुकीत म्हणजेच 2019 च्या निवडणुकीत येथून प्राजक्त तनपुरे यांचा विजय झाला होता. यावेळी मात्र भारतीय जनता पक्षाचे शिवाजीराव कर्डिले यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये ऊर्जा मंत्री पद भूषवणाऱ्या प्राजक्त तनपुरे यांचा पराभव केला आहे. 2019 च्या निवडणुकीत तनपुरे … Read more