Mumbai-Goa highway : महत्त्वाची बातमी ! या कारणामुळे १२ एप्रिलला मुंबई-गोवा महामार्गावर असणार….
अलिबाग- मुंबई-गोवा महामार्गावर उद्या, 12 एप्रिल रोजी अवजड आणि जड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी रायगड किल्ल्यावर होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीच्या अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी हजारो शिवभक्त रायगडावर जमणार असून, यामुळे महामार्गावर वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबत अधिसूचना जारी … Read more