रेल्वे प्रवासात मोबाईल हरवला?, टेंशन घेऊ नका; ‘या’ अ‍ॅपवर तक्रार नोंदवून मिळवा त्वरित मदत

Rail Madad App | रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल हरवणे किंवा चोरीला जाणे ही एक सामान्य पण गंभीर समस्या आहे. देशभरात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असताना अशा घटनांचा वेगही वाढतो आहे. पण आता अशा परिस्थितीत प्रवाशांना मदत करण्यासाठी भारतीय रेल्वेने आणि Department of Telecommunications (DoT) ने एकत्र येऊन एक अत्यंत उपयुक्त प्रणाली विकसित केली आहे … Read more