Railway Refund Rules : ट्रेन चुकल्यानंतरही मिळतो परतावा,त्यासाठी करावे लागेल ‘हे’ काम
Railway Refund Rules : भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी अनेक सुविधा पुरवते. यामध्ये प्रवासी लांब रांगेत उभे न राहता घरबसल्या म्हणजेच ऑनलाईन तिकीट काढू शकतात, तसेच काढलेले तिकीट रद्द करू शकतात. अनेकदा काहीजणांची ट्रेन चुकते. या प्रवाशांना परतावा मिळतो. अनेकांना रेल्वेच्या या नियमाची माहिती नाही. चला तर मग जाणून घेऊयात रेल्वेचा हा नियम काय सांगतो? रेल्वे … Read more