Railway Rule : रेल्वेच्या डब्यांवर पिवळ्या रंगाच्या रेषा का असतात? जाणून घ्या यामागील रंजक कारण
Railway Rule : भारतीय रेल्वेने दिवसभर लाखो लोक प्रवास करत असतात. रेल्वेचे खूप मोठे जाळे देशभरात पसरले आहे. मात्र तुम्हाला रेल्वेचे काही नियम माहिती नसतील. रेल्वेच्या डब्यांवर अनेकदा तुम्ही पिवळ्या रेषा पहिल्या असतील मात्र यामागील कारण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? रेल्वे डब्यावरील पिवळ्या रेषा तुम्हाला अनेकदा वाटत असेल की ते आकर्षक दिसावे … Read more