महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील ‘या’ दोन रेल्वे मार्गांना सरकारचे मंजुरी ! 33990000000 रुपयांच्या रेल्वे प्रकल्पामुळे 74 लाख दिवसांचा रोजगार मिळणार
Maharashtra Railway : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर, केंद्रातील सरकारने या दोन्ही राज्यांमधील रेल्वे प्रवाशांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतलाये. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील भारतीय रेल्वेच्या दोन महत्त्वाच्या मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more