महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार चौथी वंदे भारत एक्सप्रेस ! सरकार दरबारी चर्चा अंतिम टप्प्यात, कुठून कुठपर्यंत धावणार?

Vande Bharat Express

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन. ही ट्रेन सुरुवातीला 2019 मध्ये धावली. पहिल्यांदा ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली आणि त्यानंतर देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली. आतापर्यंत देशाला एकूण 136 वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळालेली आहे. … Read more

Railway प्रवाशांसाठी गुड न्यूज ! नागपूर रेल्वे स्थानकावरून ‘या’ शहरासाठी चालवली जाणार एक्सप्रेस ट्रेन, पहा….

Maharashtra Railway

Maharashtra Railway : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरु आहेत आणि यामुळे अनेकजण आपल्या मुळ गावाकडे रवाना होत आहेत. तसेच काहीजण पिकनिकचा प्लॅन बनवत आहेत. यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये सध्या प्रवाशांची तुंबळ गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान याच अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या उपराजधानीमधून अर्थातच नागपूर रेल्वे स्थानकावरून एक विशेष गाडी चालवण्याचा … Read more

महाराष्ट्राला मिळणार एका नव्या रेल्वे मार्गाची भेट ! ‘या’ Railway मार्गासाठी 836.12 कोटी रुपयांची तरतूद, कसा आहे रूट ?

Maharashtra Railway

Maharashtra Railway : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्याला एक नवा रेल्वे मार्ग मिळणार आहे. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल अशी आशा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-मुरबाड हा नवा रेल्वे मार्ग विकसित केला जाणार असून या रेल्वे मार्गाच्या रखडलेल्या प्रकल्पाला आता गती मिळाली आहे. कारण की या प्रकल्पासाठी … Read more

पुण्याला लवकरच मिळणार 4थी वंदे भारत ! पुणे – अमरावती रेल्वे मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू होणार; वेळापत्रक पहा

Pune Vande Bharat Railway

Pune Vande Bharat Railway : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुण्यातील नागरिकांसाठी रेल्वे कडून लवकरच एक नवीन वंदे भारत ट्रेन सुरू केली जाणार आहे. सध्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्यातनाम असणाऱ्या पुण्यातून तीन वंदे भारत ट्रेन सुरू आहे. यातील दोन वंदे भारत या थेट … Read more

मुंबई अन नाशिक मधील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! सुरु झाली नवीन एक्सप्रेस ट्रेन, ‘या’ 12 Railway स्थानकावर थांबा मंजूर

Mumbai Nashik Railway News

Mumbai Nashik Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे, ही बातमी राज्यातील मुंबई आणि नाशिक येथील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे कडून मुंबईकरांसाठी लवकरच एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने ही नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर उन्हाळी … Read more

मोठी बातमी ! आता ‘या’ मार्गावर पण धावणार वंदे भारत ट्रेन, ‘ही’ 9 शहरे कनेक्ट होणार, पहा…

Vande Bharat Train

Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस च्या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. वंदे भारत एक्सप्रेस बाबत बोलायचं झालं तर ही देशातील पहिली स्वदेशी सेमी हायस्पीड ट्रेन, ही ट्रेन मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत डेव्हलप करण्यात आली आहे. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये रुळावर धावली होती आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर … Read more

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! सुरू झाली नवीन एक्सप्रेस ट्रेन, राज्यातील ‘या’ 10 स्टेशनंवर थांबणार

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर, सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि यामुळे राज्यातील विविध रेल्वे मार्गांवर प्रवाशांची मोठी गर्दी होत असून याच अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे कडून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाने एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला … Read more

महाराष्ट्राला मिळणार पहिल्या भूमिगत रेल्वेमार्गाची भेट ! मेट्रोनंतर मुंबईत रेल्वे सुद्धा जमिनीखालून धावणार, कसा असणार रूट ?

Mumbai Railway News

Mumbai Railway News : महाराष्ट्रात तसेच देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. देशातील रेल्वेचे नेटवर्क आणि खिशाला परवडणारा प्रवास यामुळे अनेक जण रेल्वेने प्रवास करण्यास पसंती दाखवतात. हेच कारण आहे की रेल्वे कडूनही देशभरात रेल्वेचे जाळे आणखी विस्तारले जात आहे. रेल्वेचे नेटवर्क वाढावे यासाठी देशात नवनवीन रेल्वे मार्ग विकसित केले जात आहेत. अशातच … Read more

पुणे आणि अहिल्यानगरकरांसाठी गोड बातमी ! ‘या’ 2 रेल्वे मार्गांचा डीपीआर तयार, कसे असणार नव्या Railway मार्गाचे रूट?

Pune - Nagar Railway

Pune – Nagar Railway : भारतातील रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. भारतात जवळपास 7500 रेल्वे स्थानक तयार करण्यात आले आहेत. भारतीय रेल्वे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेली आहे. मात्र आजही देशातील काही भागांमध्ये रेल्वेचे नेटवर्क तयार झालेले नाही, अजूनही असे अनेक शहर आहेत जे एकमेकांना रेल्वेने कनेक्ट झालेले नाहीत. यामुळे … Read more

महाराष्ट्राला लवकरच मिळणार 12वी वंदे भारत एक्सप्रेस, राज्यातील ‘या’ 8 रेल्वे स्टेशनवर मिळणार थांबा !

Maharashtra Vande Bharat Express

Maharashtra Vande Bharat Express : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्याला लवकरच एका नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. सध्या महाराष्ट्रात 11 वंदे भारत एक्सप्रेस सुरू असून राज्याला लवकरच बारावी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार असल्याचे वृत्त हाती आले आहे. ही बारावी वंदे भारत ट्रेन महाराष्ट्रातील … Read more

महाराष्ट्राला लवकरच मिळणार वंदे भारत स्लीपर ट्रेन ! 1589 किलोमीटरचे अंतर फक्त 20 तासात पार होणार

Vande Bharat Sleeper

Vande Bharat Sleeper : वंदे भारत एक्सप्रेस नंतर आता भारतात वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे. बंद भारत एक्सप्रेस ही देशातील स्वदेशी बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन. ही गाडी पहिल्यांदा 2019 मध्ये सुरू झाली. यानंतर टप्प्याटप्प्याने ही गाडी देशातील महत्त्वाच्या मार्गांवर सुरू झाली. पहिल्यांदा ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली … Read more

महाराष्ट्राला मिळणार नवा रेल्वे मार्ग, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती; पुणे – नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्प बाबत मोठी अपडेट !

Pune - Nashik Railway

Pune – Nashik Railway : महाराष्ट्रातील आणि देशातील दळणवळण व्यवस्था सक्षम बनवण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. देशातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी रस्ते आणि रेल्वेचे असंख्य प्रकल्प सद्यस्थितीला सुरू आहेत. पुणे – नाशिक दरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी या दोन्ही शहरादरम्यान एक नवा रेल्वे मार्ग विकसित केला जाणार आहे. खरंतर पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील सुवर्ण … Read more

महाराष्ट्राला मिळणार नवा दुहेरी रेल्वे मार्ग ! ‘या’ रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी भूसंपादनाची तयारी सुरू

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी विशेषता मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळावी यासाठी मराठवाड्यातील सर्वच्या सर्व आठ जिल्ह्यांमध्ये विविध प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मराठवाड्यात रेल्वेची देखील अनेक प्रकल्प सुरू आहेत. यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रकल्प म्हणजेच छत्रपती संभाजीनगर-परभणी या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण. … Read more

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उत्तर व दक्षिण भारताला जोडणारी नवीन रेल्वे गाडी सुरू, ‘या’ Railway स्टेशनवर थांबणार

Maharashtra Railway

Maharashtra Railway : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक नवीन रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे. ही रेल्वेगाडी उत्तर व दक्षिण भारताला जोडणार असून ही गाडी आपल्या महाराष्ट्रातून धावणार असल्याने राज्यातील रेल्वे प्रवाशांना देखील या गाडीचा मोठा फायदा होणार आहे. महत्वाचे म्हणजे या गाडीला राज्यातील अनेक महत्त्वाच्या स्थानावर थांबा … Read more

मुंबईला मिळणार आणखी एका वंदे भारत ट्रेनची भेट ! 20 तासांचा प्रवास आता फक्त 6 तासात ; कसा असणार रूट ? पहा…

Vande Bharat Express

Vande Bharat Express : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईला लवकरच आणखी एका नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. खरंतर सध्या मुंबईवरून सहा वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. महाराष्ट्रात बाबत बोलायचं झालं तर संपूर्ण राज्यात सध्या स्थितीला अकरा वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर , … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! Pune Railway स्टेशनवरून धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, कसा असणार रूट?

Pune Vande Bharat Railway

Pune Vande Bharat Railway : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पुण्याला शिक्षणाचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखप्राप्त आहे. दरम्यान पुण्याला आगामी काळात वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे. खरंतर वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील पहिली स्वदेशी बनावटीची सेमी हायस्पीड ट्रेन. या गाडीची सुरुवात सर्वप्रथम … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी कामाची बातमी ! तिकीट हरवल्यास काय कराल ? वाचा डिटेल्स

GK Marathi

GK Marathi : भारतात रेल्वे हे प्रवासाचे एक प्रमुख साधन आहे. आपल्यापैकी सुद्धा कित्येक जण दररोज रेल्वेने प्रवास करत असते. कारण म्हणजे भारतातील रेल्वेची कनेक्टिव्हिटी. भारतातील रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे तसेच आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आपल्याच देशात आहे. रेल्वेच्या बाबतीत आशियामध्ये चायना नंतर भारताचाच … Read more

मुंबईकरांसाठी खुशखबर ! 02 मे 2025 पासून सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, महाराष्ट्रातील ‘या’ 5 रेल्वे स्थानकावर थांबणार

Mumbai Railway News

Mumbai Railway News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईला एका नव्या एक्सप्रेस ट्रेन ची भेट मिळणार आहे. ही गाडी उत्तर महाराष्ट्रातून धावणार असून या गाडीला उत्तर महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा सुद्धा मंजूर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई ते सहरसादरम्यान अमृतभारत एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. … Read more