पंजाबरावांचा तातडीचा मॅसेज ! महाराष्ट्रात ‘या’ तारखेपासून पुन्हा एकदा धो-धो पाऊस सुरू होणार

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी पंजाबरावांनी एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. या नवीन अंदाजात पंजाब रावांनी महाराष्ट्रात आगामी काही दिवस हवामान कोरडे राहणार, पावसाची विश्रांती राहणार परंतु नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. खरे तर, गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. अगदीचं तुरळक ठिकाणी हलका पाऊस सुरु … Read more

पंजाबरावांचा ऑक्टोबर महिन्यातील सुधारित हवामान अंदाज ! ऑक्टोबरच्या कोणकोणत्या तारखांना पाऊस पडणार? वाचा सविस्तर

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे पावसा संदर्भात. ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात पाऊसमान कसे राहणार, कोणकोणत्या तारखांना पाऊस पडणार? या संदर्भात ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक सविस्तर हवामान अंदाज जारी केला आहे. पंजाब रावांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आज पासून अर्थातच 28 सप्टेंबर पासून … Read more

पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला रे…..; महाराष्ट्रात आणखी इतके दिवस मुसळधार पाऊस पडणार, ‘या’ तारखेपासून मान्सून रजेवर जाणार

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : पंजाब रावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. महाराष्ट्रात पंजाब रावांच्या हवामान अंदाजावर विश्वास ठेवणारा एक मोठा वर्ग आहे. राज्यातील शेतकरी बांधव पंजाब रावांच्या हवामान अंदाजावर अधिक विश्वास ठेवतात. दरम्यान, जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन अंदाज जारी केला आहे. पंजाब रावांनी जारी केलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजात … Read more

महाराष्ट्रात आणखी किती दिवस सुरु राहणार पावसाचं तांडव ? आता राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस ? वाचा…..

Maharashtra Rain

Maharashtra Rain : 23 सप्टेंबर पासून सुरू झालेला परतीचा पाऊस महाराष्ट्रात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. परतीच्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला असून यामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले … Read more

हवामान पुन्हा बिघडलं ; आज आणि उद्या महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार ? हवामान खात्याचा नवीन अंदाज

Havaman Andaj

Havaman Andaj : गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात पावसाला सुरुवात झाली असून कालपासून महाराष्ट्रातील पावसाची तीव्रता आणखी वाढली आहे. सुरुवातीला भारतीय हवामान खात्याने पावसाची तीव्रता एवढी राहणार नसल्याचे म्हटले होते मात्र अचानक हवामानात झालेल्या बदलामुळे पावसाचा जोर वाढला आहे. काल मराठवाडा आणि विदर्भ विभागातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. यामुळे मराठवाडा … Read more

पंजाब डख म्हणतात ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होणार !

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : महाराष्ट्रात गेल्या तीन चार दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. 21 तारखेपासून राज्यात पाऊस सक्रिय झाला असून कालपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर वाढला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. काही ठिकाणी तर अक्षरशः अतिवृष्टी सारखा पाऊस झाला असून अनेक भागांमध्ये धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. … Read more

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा म्हणून पावसाचा जोर वाढणार, राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस ? हवामान खात्याचा अंदाज पहा….

Havaman Andaj

Havaman Andaj : गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. दरम्यान हवामान खात्याने राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढणार असे भाकीत वर्तवले आहे. पुढील तीन-चार दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. येत्या 24 तासात हा कमी दाबाचा पट्टा सक्रिय … Read more

आज आणि उद्या महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता ! वाचा सविस्तर

Maharashtra Rain

Maharashtra Rain : भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असल्याची माहिती दिली आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे काल राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला आहे. दरम्यान आज आणि उद्या राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्यासाठी राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि काही जिल्ह्यांना … Read more

पंजाबरावांचा नवीन अंदाज आला रे…! 24, 25 आणि 26 सप्टेंबर रोजी राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे पावसा संदर्भात. खरे तर सध्या राज्यातील काही भागांमध्ये सोयाबीन, उडीद सारख्या पिकांची काढणी सुरू आहे. अशा या परिस्थितीतच राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, ज्येष्ठ हवामान अभ्यासक … Read more

हवामान खात म्हणतं, आजपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार ! पंजाबराव डख यांचा अंदाज काय सांगतो ? वाचा सविस्तर

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : भारतीय हवामान खात्याने आजपासून अर्थातच 23 सप्टेंबर 2024 पासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार अशी घोषणा केली आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून परतीच्या पावसाची वाट पाहिली जात होती. अखेरकार हवामान खात्याने आजपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार अशी घोषणा केली आहे. एवढेचं नाही नाही तर महाराष्ट्रात परतीचा पाऊस चांगलाचं धुमाकूळ … Read more

मान्सून जाता-जाता झोडपणार, 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता ! हवामान खात्याचा चिंता वाढवणारा अंदाज

Maharashtra Rain

Maharashtra Rain : उद्यापासून पश्चिम राजस्थान व कच्छ येथून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानेचं ही माहिती दिली आहे. दुसरीकडे, मान्सून जाता-जाता महाराष्ट्राला भरपूर झोडपणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. कारण की गेली काही दिवस सुट्टीवर असणारा पाऊस आता पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान खात्याने आज पासून पुढील तीन दिवस … Read more

मान्सून 2024 संदर्भात मोठी बातमी ! Monsoon चा परतीचा प्रवास ‘या’ दिवशी सुरू होणार, महाराष्ट्रातून कधी माघारी फिरणार ? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

Monsoon 2024

Monsoon 2024 : गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनच्या परतीच्या पावसाची वाट पाहिली जात आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास कधी सुरू होणार? अशी विचारणा केली जात आहे. सप्टेंबर महिना सुरू झाला की परतीच्या पावसाचे वेध लागत असते. दरवर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास 17 सप्टेंबरला वायव्य भारतातून सुरू होत असतो. पण यंदा मात्र ही सर्वसाधारण तारीख उलटली तरी देखील हा … Read more

पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : आज पासून महाराष्ट्रात धो-धो पाऊस ; किती दिवस अन कोणत्या जिल्ह्यात बरसणार ? वाचा सविस्तर

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे पावसा संदर्भात. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. एक सप्टेंबर ते 3 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर गणरायाच्या आगमनाच्या दिवशी अर्थात सात सप्टेंबरला पावसाला सुरुवात झाली. सात सप्टेंबर … Read more

भारतीय हवामान खात्याची मोठी घोषणा ! मान्सून ‘या’ तारखेपासून सुरू करणार परतीचा प्रवास

Monsoon 2024 News

Monsoon 2024 News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पण गत दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये ढगाळ हवामानासहित काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसत आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने उद्यापासून अर्थातच 21 सप्टेंबर पासून पुन्हा एकदा राज्यात पाऊस सक्रिय होणार असा अंदाज दिला आहे. आय एम … Read more

मान्सून 2024 संदर्भात नवीन अपडेट ! Monsoon चा मुक्काम लांबणार, परतीचा पाऊस केव्हापासून? ऑक्टोबरचं हवामान कसं राहणार ?

Monsoon 2024 News

Monsoon 2024 News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. काल राज्याच्या उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर काही ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळाले. अशातच आता भारतीय हवामान खात्याने मान्सून 2024 संदर्भात मोठी माहिती दिली आहे. हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सूनचा मुक्काम लांबणार आहे. गेल्या … Read more

बातमी कामाची, ‘या’ तारखेपासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात होणार, महाराष्ट्रातील ते जिल्हे पुन्हा अलर्टवर

Maharashtra Rain

Maharashtra Rain : गणरायाच्या आगमनाच्या दिवशी महाराष्ट्रात पाऊस सक्रिय झाला होता. गणेश चतुर्थी पासून अर्थातच सात सप्टेंबर पासून ते 10 सप्टेंबर पर्यंत राज्यात चांगला पाऊस झाला. यानंतर पावसाने विश्रांती घेतली. परंतु अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच गणरायाच्या विसर्जनाच्या दिवशी महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. पावसाचे प्रमाण फारच कमी राहिले मात्र तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची हजेरी … Read more

पंजाब डख यांचा नवीन अंदाज : ऑक्टोबर मध्ये कसे राहणार महाराष्ट्रातील हवामान ? दसऱ्याला पाऊस पडणार का ? वाचा सविस्तर….

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार? या संदर्भात पंजाब रावांनी नवीन अंदाज जारी केला आहे. यामध्ये विजयादशमी अर्थातच दसऱ्याला राज्यातील हवामान कसे राहणार? या काळात महाराष्ट्रात पाऊस पडणार की नाही? नवरात्र उत्सवाच्या काळात राज्यातील हवामान कसे राहणार? या संदर्भात … Read more

गणपती विसर्जनानंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Rain

Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. खरंतर सप्टेंबर ची सुरुवात जोरदार पावसाने झाली. एक, दोन आणि तीन सप्टेंबरला राज्यातील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी पाहायला मिळाली. काही ठिकाणी अक्षरशः अतिवृष्टी सारखा पाऊस झाला. मात्र चार तारखेनंतर पावसाने विश्रांती घेतली. पुढे सात सप्टेंबरला म्हणजेच … Read more