काही भागात रिमझिम, काही भागात मुसळधार तर कुठे अतिवृष्टी; कसं राहणार पुढील 7 दिवसाचे हवामान ? पंजाबरावांनी स्पष्टचं सांगितलं

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : मागच्या दहा-बारा दिवसात राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा परिसर आणि विदर्भात मुसळधार पाऊस झाला आहे. जवळपास गेल्या एका पंधरवड्यापासून राज्यात पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे. पावसाने महाराष्ट्राला अक्षरशा झोडपून काढले आहे. मुंबई आणि पुण्यात पावसाचे विक्राळ स्वरूप पाहायला मिळाले. एकीकडे मुंबईची तुंबई झाली होती तर पुण्यातही पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. … Read more