सावधान, पुढील तीन तास महत्वाचे

अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 maharashtra weather :  दिवसभर तळपत्या उन्हाचा अनुभव घेतल्यानंतर आता सायंकाळी राज्याच्या अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुढील तीन तासांत काही भागात हा पाऊस अपेक्षित असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे हवामान विभागाने कळविले आहे. आज शुक्रवारी ८ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता पुढील तीन तासांसाठीचा हा … Read more