Rain In Bhandardara : भंडारदरा परिसरात मुसळधार पाऊस आदिवासी बांधवांची भातशेती पाण्याखाली

Rain In Bhandardara

Rain In Bhandardara : भंडारदरा धरणाच्या पाणलोटात मुसळधार पाऊस कोसळत असून सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रचंड पडत असलेल्या पावसामुळे आदिवासी बांधवांची भातशेती पाण्याखाली गेली आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा तसेच पाणलोटामध्ये गुरुवारी सायंकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक आदिवासी बांधवांची नुकतीच लागवड झालेली खाचरे पाण्याखाली बुडाली आहेत. अनेक ठिकाणी ओढ्या- नाल्यांनी रुद्रावतार धारण केल्याचे … Read more