Jayant Patil : जयंत पाटलांनी आपला राजकीय वारसदार निवडला, थेट कारखान्याचे केले अध्यक्ष..

Jayant Patil :  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांनी आपला राजकीय वारसदार निवडला आहे. लोकनेते राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी एकच जल्लोष करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच प्रतीक यांची कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली होती. या निवडीने जयंत पाटील यांचा राजकीय वारसदार … Read more