Health Tips Marathi : गेल्या २ वर्षात या डझनभर सेलिब्रिटींचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, जाणून घ्या तरुण वयात का वाढत हृदयविकार

Health Tips Marathi : चित्रपट इंडस्ट्रीत (Film industry) फेमस असणारे प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ (Krishnakumar Kunnath) म्हणजेच केके यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. मात्र आता तरुण वयातच हृदयविकाराचे झटके (Heart attack) का येऊ लागले आहेत? चला तर जाणून घेऊया. आधुनिक जीवनशैली आणि खाण्यापिण्यामुळे आजच्या काळात हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सातत्याने … Read more