Ahmednagar News : निळवंडे प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार !
Ahmednagar News : अहमदनगर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या बैठका सुरु आहेत. मात्र, विरोधकांचे नेतृत्व कोण करणार? त्यांचा चेहरा कोण ? असे अनेक प्रश्न आहेत. चेहरा नसलेल्या विरोधकांच्या बैठकांवर जनता विश्वास ठेवणार नाही, असे टीकास्त्र खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. निळवंडेचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी ज्यांनी मोदींच्या … Read more