मला ३०२ कलमांतर्गत गुंतवण्याचा प्रयत्न, तत्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावं; बार्शीच्या आमदार पुत्राचे फडणवीसांना पत्र

बार्शी : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांचा मुलगा रणवीर याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मागणी केली आहे. त्यामध्ये त्याने स्वतःच्या बचावासाठी पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी विनंती केली आहे. माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal) यांचे समर्थक भाऊसाहेब आंधळकर (Bhausaheb Andhalkar) यांनी फेसबुक लाईव्हद्वारे आपल्याला धमकावले असल्याचा आरोप रणवीर राऊतने … Read more