कौतुकास्पद ! प्रगतीशील शेतकऱ्याने पारंपारिक पिकाला फाटा देत राजमा पिकातून मिळवले लाखोंचे उत्पादन

success story

Success Story : मराठवाडा म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यापुढे उभे राहत ते भीषण दुष्काळाचे आणि काळीज पिळवटणार शेतकरी आत्महत्यच चित्र. मात्र आता काळाच्या ओघात मराठवाड्याचं रुपडं पालटू लागल आहे. हवामान बदलामुळे आणि जलसंधारणाच्या कामामुळे मराठवाड्यात पाण्याची उपलब्धता आधीच्या तुलनेत अधिक झाली आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या प्रयोगशीलतेमुळे आता शेती व्यवसायात वेगवेगळे आणि नाविन्यपूर्ण प्रयोग पहावयास मिळत आहेत. या … Read more