Share Market : नशीबवान ! ५ रुपयांचा शेअर्स २०० च्या पुढे, गुंतवणूकदारांचे १ लाखांचे झाले ४५ लाख

Share_market-ians_3

Share Market : फार्मास्युटिकल्स उद्योगाशी (pharmaceuticals industry) संबंधित कंपनीने गेल्या 1 वर्षात जबरदस्त परतावा दिला आहे. ही कंपनी रजनीश वेलनेस (Rajneesh Wellness) आहे. गेल्या 1 वर्षात कंपनीचे शेअर्स 5 रुपयांवरून 200 रुपयांपर्यंत वाढले आहेत. रजनीश वेलनेसच्या समभागांनी या कालावधीत गुंतवणूकदारांना (investors) 3,500 टक्क्यांहून अधिक परतावा (Refund) दिला आहे. रजनीश वेलनेस शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 240.85 … Read more