Kasba by-election : कसब्यात अजित पवारांच्या रॅलीत मोठा राडा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक..

Kasba by-election : पुण्यात सध्या पोटनिवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार  यांच्या रॅलीत गोंधळ उडाल्याची बातमी समोर आली. अजित पवार रात्री कसब्यात प्रचारासाठी आले असता हा गोंधळ झाला. यामुळे काहीवेळ वातावरण गरम झाले होते. अजित पवार यांच्यासोबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात देखील होते. याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते … Read more