‘RRR’ चित्रपट पहिल्याच दिवशी गेला १०० कोटींच्या घरात; ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येही जोरदार कमाई
मुंबई : ‘RRR’ हा चित्रपट (Film) रिलीज होण्याची चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर हा चित्रपट रिलीज होऊन पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर (Box Office) जोरदार कमाई केली आहे. ज्युनियर एनटीआर (Junior NTR) आणि राम चरण (Ram Charan) स्टारर दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांचा ‘RRR’ हा ४०० कोटींचा चित्रपट आहे. या चित्रपटाने देशाबाहेरही जोरदार … Read more