‘मी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्ही विधानसभेचा राजीनामा द्या आणि……’ आ. राम शिंदे यांचे रोहित पवारांना ओपन चॅलेंज
Ram Shinde Vs Rohit Pawar : नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळालेत. या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला आहे. महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज उमेदवार या निवडणुकीत पराभूत झालेत. महायुतीचे देखील दिग्गज उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघापैकी काही विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवारांमध्ये … Read more