Ahmednagar News : राळेगणसिद्धीत उदयापासून जमावबंदी, का दिला हा आदेश?
अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Ahmednagar News :- पारनेर तालुक्यातील टँकर गैरव्यवहार प्रकरणी तालुक्यातील एका संस्थेतर्फे राळेगणसिद्धीत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सोमवारपासून (११ एप्रिल) राळेगणसिद्धीत जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. लोकजागृती सामाजिक संस्थेचे रामदास घावटे आणि बबनराव कवाद यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. या गैरव्यवहारात अडकलेल्या कंपनीचे काही पदाधिकारी राळेगणसिद्धीचे आहेत. … Read more