घरबसल्या घ्या अष्टविनायकांचे दर्शन! विघ्नहर्ता गणेशाच्या विविध रूपांची माहिती घ्या आणि दर्शनाला कसे जावे?वाचा माहिती

ashtvinayak darshan

विघ्नहर्ता गणेशाचे सध्या सगळीकडे आगमन झाले असून प्रसन्न आणि उल्हासित वातावरणामध्ये गणेश उत्सव साजरा केला जात आहे. विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनाने सगळीकडे वातावरण अगदी भक्तिमय झाल्याचे आपल्याला दिसून येते.याच कालावधीमध्ये अनेक भाविक हे  गणेशाची विविध रूपे आणि दर्शन घेण्यासाठी अष्टविनायकांच्या दर्शनाला जातात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे हे महाराष्ट्रात असून एकमेकांच्या जवळ आहेत. साधारणपणे जर तुम्हाला अष्टविनायकाचे दर्शन … Read more