रावसाहेब पटवर्धन पतसंस्था गैरव्यवहार: ‘या’ संचालकास अटक

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- रावसाहेब पटवर्धन पतसंस्था गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संचालक संतोषकुमार संभाजीराव कदम याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने 7 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तोफखाना पोलीस ठाण्यात 7 ऑगस्टला 2021 रोजी रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेतील 211 पेक्षा जास्त ठेवीदांराच्या पैशांचा अपहारप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन … Read more

रावसाहेब पटवर्धन पतसंस्था गैरव्यवहार; ‘त्या’ अटक आरोपींच्या जामीन अर्जावर झाला निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :-  रावसाहेब पटवर्धन पतसंस्था व विलिनीकरणानंतर प्रवरा नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेल्या चौघांचे जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी नामंजूर केले आहेत.(Raosaheb Patwardhan Patsanstha )  यामध्ये पतसंस्थेची अध्यक्ष लतिका नंदकुमार पवार, उपाध्यक्ष सुभाष विद्याधर रेखी व संचालक लक्ष्मण सखाराम जाधव, प्रकाश नथ्थू सोनवणे यांचा समावेश आहे. मंगळवारी … Read more