Fish Farming: शेतकरी पुत्रांनो नोकरीचा नांदचं धरू नका! ‘या’ टेक्निकने करा मत्स्यपालन, होणार करोडोची उलाढाल, कसं ते वाचा

Fish Farming: भारतात गेल्या अनेक दशकांपासून व्यावसायिक स्तरावर मत्स्यपालन (Fisheries) केले जात आहे. शेती (Farming) पूरक व्यवसाय म्हणून पशुपालक शेतकरी बांधव (Livestock Farmer) मोठ्या प्रमाणात मत्स्य पालन करत आहेत. मित्रांनो तुम्ही आतापर्यंत खुल्या तलावांमध्ये मत्स्यपालनाची अनेक तंत्रे पाहिली असतील, परंतु आता इनडोअरमध्ये नवीन तंत्राच्या आधारे कमी जागेत मत्स्यशेती (Aquaculture) करून आठ ते दहा पट अधिक … Read more