Shukra Rashi Parivartan : कर्क राशीतील शुक्राचे संक्रमण ‘या’ चार राशींना देईल चांगले फळ, उघडतील यशाची सर्व दारे…
Shukra Rashi Parivartan : वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र हा प्रेम, वासना, भौतिक सुख, सौंदर्य, उपभोग इत्यादींचा कारक मानला जातो. कुंडलीत शुक्राची स्थिती बळकट झाल्यास व्यक्तीच्या जीवनात सुख-संपत्ती येते. वैवाहिक जीवन आनंदी होते. आरोग्य सुधारते. वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र 7 जुलै रोजी चंद्राच्या राशीत कर्क राशीत प्रवेश करणार आहे. या राशी बदलाचा सर्व राशींवर नकारात्मक … Read more