रश्मी शुक्‍ला यांना क्लीनचिट, टॅपिंग प्रकणारणी पोलिसांचा अहवाल

Maharashtra News:बहुचर्चित फोन टॅपिंग प्रकणारणात पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्यांना या प्रकरणी त्यांना क्लीनचिट देण्यात आली आहे. या प्रकरणाचा क्लोझर रिपोर्ट (सी समरी अहवाल) पोलिसांकडून न्यायालयात सादर करण्यात आला आहे. त्यामुळे आता न्यायालयाची परवानगी मिळताच, या प्रकरणाची फाइल कायमची बंद होणार आहे. … Read more

रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्रात येणार?

Maharashtra News:फोन टॅपिंग प्रकरणात अडकलेल्या आणि त्यानंतर महाराष्ट्रबाहेर प्रतिनियुक्तीवर गेलेल्या पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी पुन्हा महाराष्ट्रात येण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्यासोबत शुक्ला यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे. शुक्ला या फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी मानल्या जातात. त्यांच्याच काळात फोन टॅपिंग प्रकरण … Read more

पोलीस चौकशी होणार का? देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, पोलिस स्टेशनला जाण्याची आवश्यकता…

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज चौकशी होणार असून त्या बाबत त्यांनी ट्विट (Tweet) करून माहिती दिली आहे. ही चौकशी त्यांची राहत्या घरी होणार असल्याचे समजत आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना आधी चौकशीसाठी आज सकाळी ११ वाजता वांद्रे कुर्ला संकुलातील सायबर पोलीस (Police) ठाण्यात बोलावलं होतं. मात्र फडणवीस आज बीकेसी पोलीस … Read more

फडणवीसांना नोटीस येताच प्रवीण दरेकरांचा महाविकास आघाडी सरकारवर आरोप

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) फोन टॅपिंग (Phone tapping) प्रकरणात नोटीस बजावण्यात आली आहे. त्या संदर्भात उद्या ११ वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस (Police) स्टेशनला फडणवीस यांना बोलवण्यात आले आहे. त्यामुळे उद्या काय होणार याप्रकरणी राजकीय वर्तुळात चर्च रंगत आहे. या प्रकरणावर बोलताना … Read more