RBI Decision : आरबीआयच्या ‘या’ निर्णयामुळे कर्ज महाग मात्र ‘ह्या’ लोकांवर पडणार पैशाचा पाऊस ; वाचा सविस्तर माहिती
RBI Decision : आज पुन्हा एकदा भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आज RBI ने एक मोठा निर्णय घेत पुन्हा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. या वाढीमुळे आता पुन्हा एकदा कर्ज महाग होणार असून याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो RBI ने या वर्षी सलग … Read more