Steel Price Today : घर बांधायची हीच सुवर्णसंधी ! स्टीलच्या किमती निम्म्याहून अधिक स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
Steel Price Today : सर्वांचे स्वप्न असते की आपले पक्के घर (Home) असावे. मात्र घर बांधण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या किमती काही दिवसांपूर्वी गगनाला भिडल्या होत्या, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना घर बांधणे कठीण झाले होते. मात्र आता स्टील (Steel), वाळू (Sand) आणि सिमेंटचे दर घसरले आहेत. तुम्हीही स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते लवकर बांधा. … Read more