Ration Card 2023 : सरकारचा मोठा निर्णय! आता फक्त हेच लोक बनवू शकतात रेशनकार्ड; असणार ही प्रक्रिया

Ration Card 2023 : रेशनकार्ड धारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. सरकारकडून नवीन रेशनकार्ड बनवण्यामध्ये मोठा बदल केला आहे. ज्या लोकांना नवीन रेशन कार्ड बनवायचे आहे अशा लोकांना सरकारने जारी केलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. रेशनकार्डवर नागरिकांना गहू, तांदूळ आणि आणखी काही दिले जाते. तसेच कोरोना काळात सरकारकडून अनेकांना मोफत अन्नधान्य दिले जात होते. मात्र … Read more