Ration Card : रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! लवकरचं करा हे काम अन्यथा मिळणार नाही धान्य

Ration Card : कोरोना काळापासून रेशन कार्ड धारकांना (Ration card holders) सरकारकडून मोफत धान्य वाटप केले जात आहे. तसेच केंद्र सरकाकडून (Central Goverment) शिधापत्रिकेबाबत वेगवेगळे निर्णय घेण्यात येत आहेत. सरकार समाजातील प्रत्येक घटकासाठी विविध प्रकारच्या योजना आणत असते. या सर्व योजनांच्या माध्यमातून सरकार महिला, मुले, शेतकरी, मजूर आणि इतर वर्गातील लोकांना आर्थिक आणि सामाजिक मदत … Read more