Ration Card News : कामाची बातमी! रेशन कार्ड हरवले किंवा फाटले तर टेन्शन घेऊ नका, या सोप्या पद्धतीने सहज पुन्हा येईल बनवता
Ration Card News : देशातील गरीब नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून रेशन कार्ड योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा देशातील लाखो नागरिक फायदा घेत आहेत. या योजनेअंतर्गत गरीब नागरिकांना कमी दरात धान्य दिले जाते. केंद्र सरकारकडून कोरोना काळापासून देशातील रेशनकार्ड धारकांना मोफत धन्य वाटप केले जात आहे. या मोफत धान्य योजनेची मुदत २०२४ पर्यंत वाढवण्यात आली … Read more