Ration Card : मोठी बातमी ! 10 लाखांहून अधिक रेशनकार्ड ‘त्या’ प्रकरणात होणार रद्द ; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Ration Card : तुम्ही देखील रेशन कार्डचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. या मार्गदर्शक सूचना देशातील तब्बल 10 लाखांहून अधिक रेशनकार्ड आता रद्द करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकारने आतापर्यंत 10 लाख रेशन कार्डधारकांना शोधले आहे जे आपले रेशन कार्ड … Read more