Free Ration Update : रेशनकार्डधारकांसाठी मोठी अपडेट! 1 एप्रिल पासून तांदळाऐवजी दिली जाणार ही वस्तू; जाणून घ्या सविस्तर
Free Ration Update : केंद्र सरकार आणि राज्य साकारकडून देशातील गरीब नागरिकांसाठी रेशनकार्ड योजना सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत सरकारकडून शिधापत्रिकाधारकांना कमी दरात गहू, तांदूळ आणि इतर गोष्टींचे वाटप केले जाते. तसेच कोरोना काळात देशभरातील सर्वत्र लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असलेल्या नागरिकांना खायचे खूप हाल होत होते. गरीब नागरिकांचे कमाईचे साधन बंद झाल्याने केंद्र … Read more