ज्या शेतकऱ्यांच्या नावावर ‘इतकी’ जमीन आहे त्या शेतकऱ्यांना रेशन मिळणार नाही ! Ration Card सुद्धा जमा करावे लागणार, वाचा सविस्तर

Ration Card Rules

Ration Card Rules : रेशन कार्डधारकांसाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. जर तुमच्याकडे ही पिवळे, केशरी अन अंत्योदय रेशन कार्ड असेल अन तुम्हाला शासनाकडून मोफत अन्नधान्य मिळत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. खरे तर सरकारकडून गोरगरीब जनतेसाठी सातत्याने वेगवेगळे निर्णय घेतले जातात. सर्वसामान्य गरजवंत नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात … Read more