बोगस रेशनधारकांवर होणार कडक कारवाई, शासनाने केली विशेष मोहीम सुरू

शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने १ एप्रिलपासून राज्यभरात अपात्र शिधापत्रिकाधारकांच्या शोधासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. ३१ मेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांचे उत्पन्न जास्त आहे, जे लाभार्थी दिलेल्या पत्त्यावर राहत नाहीत किंवा ज्या लाभार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे, अशा सर्व प्रकरणांची चौकशी होणार आहे. फॉर्म भरून सादर करणे अनिवार्य या तपासणी मोहिमेमध्ये … Read more

रेशन कार्डधारकांनो सावधान! 31 मे पर्यंत पुरावे नाही दिले तर कार्ड होणार रद्द, नेमके काय लागणार पुरावे वाचा सविस्तर!

राज्यातील बोगस रेशन कार्डांचा पर्दाफाश करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. ३१ मे २०२५ पर्यंत ही मोहीम राबवली जाणार असून, यामध्ये योग्य पुरावे न सादर करणाऱ्या कार्डधारकांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. तपासणीची प्रक्रिया राज्यातील प्रत्येक रेशन कार्डाची छाननी करण्यात येणार आहे. यासाठी रेशन दुकानांमध्ये तपासणी नमुना फॉर्म … Read more