Ration Card Update : सरकारने घेतला धक्कादायक निर्णय! आता ‘या’ लोकांना मिळणार नाही मोफत रेशन, जाणून घ्या यामागचं नेमकं कारण

Ration Card Update : केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक योजना राबवत असते. त्याचा फायदाही मोठ्या प्रमाणावर होत आहे. यापैकीच एक म्हणजे मोफत रेशन. देशातील करोडो लोक सरकारच्या या योजनेचा लाभ घेत आहेत. परंतु, सरकार आता काही लाभ घेत असणाऱ्या काही कडक नागरिकांवर कारवाई करत आहेत. कारण ते पात्र नसूनही मोफत रेशनचा … Read more