खते, तणनाशकांच्या खरेदीत शेतकऱ्यांची होतेय लूट : मंडलिक
Maharashtra News : तालुक्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी जोरदार चालू असून शेतकऱ्याची बी-बियाणे, खते, औषधे यांच्या खरेदीत फसवणूक होत असून ती होऊ नये, यासाठी उपाय योजावेत, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हा उपाध्यक्ष, भाजपाचे तालुका सरचिटणीस मच्छिद्र मंडलिक व जिल्हा सहसचिव रमेश राक्षे यांनी केली आहे. पंचायत समितीच्या कृषी अधिकारी रत्नमाला शिंदे यांना दिलेल्या निवेदनात … Read more