विहीरीत बुडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2022 :- सरकारच्या शेतीविषयक आडमुठ्या धोरणांचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्याची गरज असताना देखील रात्रीच्या वेळीच केला जात आहे. यामुळेच एका शेतकऱ्याला जीव गमवावा लागला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव परिसरात रात्रीच्या सुमारास विहीरीच्या कठड्यावर वीजपंपाकडे जाणारा पाईप फिरवताना तोल गेल्याने विहीरीत पडून एका शेतकऱ्याचा मृत्यु झाला. माणिक … Read more