अनिल अंबानींच्या या कंपनीवर सेबीची कारवाई…शेअर दणक्यात घसरला
अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2022 :- सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थातच सेबीने रिलायन्स समूहाचे प्रमुख अनिल अंबानी यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. सेबीने अनिल अंबानी आणि त्यांची कंपनी रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड या कंपनीला कथीत गैरव्यवहार केल्यााबत निर्बंध लागू केले आहेत. दरम्यान सेबीने ही कारवाई अनिल अंबानी यांच्यासह इतर तिघांवरही केली आहे. … Read more