आरबीआयचा स्टेट बँक ऑफ इंडियाला दणका ! ग्राहकांवर काय परिणाम होणार ? पहा…

Banking News

Banking News : स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक. ही देशातील सर्वाधिक सुरक्षित बँक सुद्धा आहे. आरबीआयने देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकेच्या यादीत एसबीआयचा पहिल्यांदा समावेश केला होता आणि आजही ही बँक या यादीत आहे. या सरकारी बँकेत करोडो ग्राहकांचे अकाउंट आहे. कदाचित तुमचेही अकाउंट एसबीआय मध्ये असणार. दरम्यान एसबीआयच्या ग्राहकांसाठी … Read more