RBI Rule : एका व्यक्तीला किती बँक खाती उघडता येतात? जाणून घ्या महत्त्वाचा नियम,अन्यथा…
RBI Rule : सध्याच्या काळात जवळपास सर्वांकडे बँक खाते आहे. कोणताही व्यवहार करायचा असेल तर त्या व्यक्तीला बँक खाते गरजेचे असते. प्रत्येक बँकेचे व्याजदर वेगवेगळे व्याजदर असते. देशात सरकारी तसेच खासगी बँका आहेत तुम्ही तुमच्या गरजेनुसार बँक खाते चालू करू शकता. बँक आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन सुविधा उपलब्ध करून देत असते. अनेकांचे एकापेक्षा जास्त बँकेत … Read more