RBI Bank Locker Policy : बँक लॉकरमधून दागिने चोरीला गेले तर बँक भरपाई देईल का? जाणून घ्या २०२५ चे नियम!
RBI Bank Locker Policy : बँक लॉकर ही अशी सुविधा आहे, जी आपल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांपासून ते महत्त्वाच्या कागदपत्रांपर्यंतच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी वापरली जाते. बँकेच्या मजबूत तिजोरीत आपलं सामान सुरक्षित आहे, असा विश्वास आपल्याला वाटतो. यासाठी आपण दरवर्षी ठराविक शुल्कही भरतो. पण, जर या लॉकरमधून काही चोरीला गेलं तर? बँक नुकसानभरपाई देईल का? आणि याबाबतचे … Read more