RBI New Rules : आरबीआयचा मोठा निर्णय! बँकेत पैसे शिल्लक ठेवल्यास आता दंड लागेल की नाही ? जाणून घ्या सर्व महत्वाचे नियम
बँक खात्यात किमान शिल्लक ठेवणं हे प्रत्येक खातेधारकासाठी महत्त्वाचं आहे. यामुळे खात्याचं योग्य संचालन होतं आणि बँकेच्या सेवांचा लाभ मिळतो. पण, जर ही शिल्लक ठेवली गेली नाही, तर बँका दंड किंवा शुल्क आकारतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) यासंदर्भात नवीन नियम लागू केले आहेत, जे 1 एप्रिल 2025 पासून देशभरातील बँकांमध्ये लागू झाले आहेत. या … Read more