RBI MPC Meeting 2025 : देशभरातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी ! होम लोन झालं स्वस्त
RBI MPC Meeting 2025 News : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आज, ९ एप्रिल २०२५ रोजी आपल्या पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीचा निर्णय जाहीर केला आणि सलग दुसऱ्यांदा रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही घोषणा केली, ज्यामध्ये रेपो दर ६.२५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. … Read more