RBI Rule : एक व्यक्ती किती बँक खाती उघडू शकते?; जाणून घ्या आरबीआयचा नियम
RBI Rule Bank Account Opening : बचत असो किंवा कोणताही व्यवहार असो, कुठेही बँक खाते आवश्यक असते. आजकाल, जवळजवळ प्रत्येकाचे बँक खाते आहे ज्यामध्ये त्यांना त्यांचे पैसे वाचवणे किंवा व्यवहार करणे आवडते. तर काही लोक बँक खात्याद्वारे सरकारी योजनांचा लाभ घेतात. अशा परिस्थितीत एका व्यक्तीची एक किंवा दोन बँक खाती असू शकतात. असेही काही लोक … Read more