RBI issued new guideline : ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! RBI ने जारी केला बँक लॉकरबाबत ‘हा’ नियम
RBI issued new guideline : आपल्या देशात अनेक ठिकाणी घरफोडी किंवा रोख रकमेच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच रिजर्व बँक ऑफ इंडियाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे. खरं तर ही तत्त्वे मागील वर्षीच जारी केली होती परंतु, या वर्षी ती अंमलात आणली जाणार आहेत. हा नवीन नियम बँक लॉकरबाबत आहे. या नियमानुसार आता … Read more