‘या’ आहेत एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या देशातील टॉप 13 बँका, पहा यादी
FD News : भारतात गुंतवणुकीसाठी असंख्य पर्याय आहेत. गुंतवणूकदार आपल्या सोयीने आपल्या आवडत्या ठिकाणी गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. यामध्ये एफडी हा देखील एक सर्वोत्कृष्ट पर्याय आहे. एफडीमध्ये फार आधीपासून गुंतवणूक करण्याचे चलन आहे. दरम्यान एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिटमध्ये जर तुमचीही गुंतवणूक करण्याची इच्छा असेल, आपला कष्टाचा पैसा वाया जाऊ नये म्हणून तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीसाठी एफडी … Read more