Driving Licence: ड्रायव्हिंग लायसन्स हरवले तर आता काळजी नाही ! ‘या’ सोप्या पद्धतीने बनवा तुमचा डुप्लिकेट डीएल
Driving Licence: देशातील कोणत्याही भागात गाडी चालवण्यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुम्हाला ट्रॅफिक पोलीस दंडही देऊ शकते. यामुळे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. मात्र कधी कधी आपल्याकडे असणारा ड्रायव्हिंग लायसन्स देखील हरवतो त्यामुळे देखील अनेक अडचणीला सामोरे जावे लागतो म्हणून आता आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप … Read more