अहिल्यानगरमधील हा भाग घर किंवा जमीन खरेदीसाठी आहे सर्वात महागडा, तर या परिसरामध्ये मिळणार सर्वात स्वस्त घरे
अहिल्यानगर: राज्य सरकारने रेडीरेकनर दरात वाढ केल्यानंतर अहिल्यानगर शहरात मालमत्तांचे दर झपाट्याने वाढले आहेत. यंदा सरासरी ५.४१ टक्क्यांनी वाढ झाल्याने घर, भूखंड, दुकाने आणि कार्यालयांची किंमत चांगलीच वाढणार आहे. परिणामी खरेदीदारांवर आर्थिक बोजा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर महापालिकेच्या हद्दीत कापडबाजार परिसर हा सर्वात महागडा ठरला आहे. तर दुसरीकडे, फराह बाग येथील मोरचुदनगर हा सर्वांत … Read more