Realme 10 Pro+ 5G : 108MP कॅमेरा असणाऱ्या Realme फोनवर बंपर सवलत, लगेचच करा ऑर्डर; जाणून घ्या ऑफर

Realme 10 Pro+ 5G

Realme 10 Pro+ 5G : Realme चे स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेतील इतर स्मार्टफोनला कडवी टक्कर देताना आपल्याला पाहायला मिळतात. कंपनी यात आपल्या वापरकर्त्यांसाठी शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन उपलब्ध करून देते. तुम्ही आता स्वस्तात Realme 10 Pro+ 5G खरेदी करू शकता. कंपनीच्या वेबसाइटवर तुम्ही हा फोन 30 सप्टेंबरपर्यंत खरेदी करू शकता. फोनची मूळ किंमत 24,999 रुपये असली … Read more